महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४: शिक्षक पात्रता परीक्षेच्या उत्तरसूचीत काही आक्षेप असल्यास, ते १६ डिसेंबरपर्यंत परिषदेला कळवावेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत परिषदेकडे…

Read More

भ्रष्टाचाराचा विळखा!

  प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या साट्या-लोट्यांचा सामान्य नागरिक ठरतोय बळी? भारतीय लोकशाहीतील सर्वसामान्य नागरिक हा व्यवस्थेचा मुख्य गाभा मानला जातो, मात्र प्रत्यक्षात हीच व्यवस्था त्याचे शोषण करणारी ठरली आहे. शासन, प्रशासन, राजकारण, आणि व्यापारी क्षेत्र यांचे संगनमत सामान्य जनतेच्या मूलभूत गरजांवर डल्ला मारत आहे. भ्रष्टाचारी अधिकारी, नफेखोर ठेकेदार आणि कमिशनखोरीसाठी हपापलेले लोकप्रतिनिधी यांच्या गाठोड्यात…

Read More

“धडकी भरवणारा फोन… शेवटी मॉकड्रिलची स्फोटक उकल!”

कोल्हापूर, दि. 10 : वेळ सकाळी 11 वाजताची.. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथील मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला.. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून घातपात घडवणार आहोत, अशी धमकी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एचपी ऑइल गॅसच्या कंट्रोल रुमने त्वरित एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांना…

Read More

सिंहगडावर भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा 13 ते 15 डिसेंबरदरम्यान

पुणे: महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि सिम्पल स्टेप्स फिटनेस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगड किल्ल्यावर 13 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या अनोख्या स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टच्या 8848 मीटर उंचीच्या समकक्ष सिंहगड किल्ला 16 वेळा सर करायचा आहे.   स्पर्धेचे स्वरूप आणि पर्याय: स्पर्धा दोन मुख्य…

Read More

सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेची सुरुवात

सातारा, दि.०७/१२/२०२४: आज रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्धाटन करणेत आले. या उद्घाटन सोहळ्यात माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे साहेब, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ महेश खलीपे सर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकत्सक डॉ राहूल देव खाडे सर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुनिल चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा ◾छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

सातारा, दि. 8: ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी , शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे…

Read More

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

कोल्हापूर, दि. 5 : 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही…

Read More

कास-कांदाटी-कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने

जैवविविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार व त्या सभोवतालच्या परिसराची नजाकत काही औरच आहे. दरवर्षी कास व आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो. साधारणतः ऑगस्ट मध्य ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपर्यंत या परिसरात नैसर्गिक फुले भरपूर असतात. या फुलांचा बहर ओसरला की दिसते फक्त…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभाकरीता केलेल्या अर्जाच्या मूळप्रती सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरीता http://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी अर्जाची मुळप्रत व त्याअनुषंगिक कागदत्राच्या दोन प्रती १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे. महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुॠण वित्त…

Read More

उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी अमृत संस्थेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील

सातारा दि. 4 : उद्योग क्षेत्राची कमी माहिती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकजण उद्योजकतेकडे वळण्यात मागे पडतात. त्यामुळे युवक, युवतींमध्ये उद्योजकतेचे प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेऊन अमृत संस्थेने हे महत्वकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील…

Read More
error: Content is protected !!