Power money and manipulation the true trinity of modern politics
राजकारण्यांच्या मुखवट्याआड दडलेले आर्थिक साम्राज्य; सत्तेचा आणि संपत्तीचा गूढ खेळ! सत्यउपासकच्या तपासात राजकारण्यांच्या नावे एकाच महिन्यात नोंद झालेल्या शेकडो कंपन्यांचा पर्दाफाश; मनीलॉन्ड्रिंगचा संशय? सत्यउपासक विशेष वृत्त भाग १: सत्यउपासकच्या तपासात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आर्थिक गुंता उघड झाला, यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तत्पूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2023 या महिन्यात सध्याचे विद्यमान खासदार…