Farmers Debt Relief Clarity on Loan Waiver
सर्व पात्र शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी; ‘हेअर कट’ व थकबाकीतील तफावतीबाबत संभ्रम नको: कृषिमंत्री कर्जमाफी पोर्टलवर कर्जमाफी व एकवेळ समझोता योजनेसाठी बँकांकडून ३१.१७ लाख शेतकरी कर्ज खात्यांची माहिती अपलोड… सत्यउपासक/पुणे: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येणार असून, कर्जमाफीच्या यादीत दिसणारी कमी रक्कम…