Bappa needs prayers faith and devotion not privileges favoritism and division
पाहुनी मन माझे नास्तिक झाले! बाप्पा तुझ्या नावाने उत्सव सजला मात्र श्रद्धेचा बाजारात भक्ती भावनांची लूट झाली ! गणराय माझ्या स्वप्नात आले… उत्सवातील श्रीमंतीचा आणि श्रद्धेचा बाजार पाहुनी गणरायाचे मन व्याकुळ झाले; गणरायांच्या मागे कैलासाचे दृश्य दिसू लागले!!! शंकर, पार्वती, गणेश आणि कार्तिक स्वामी एकत्र बसले होते; नंदी शांत उभा होता, वाघ त्याच्या जवळ होता,…