HEALTH DEPARTMENT’S DOUBLE STANDARDS
आरोग्य विभागात दुहेरी न्यायाचा कारभार; आरोग्य विभागात प्रामाणिकपणाच अडचणीचा ठरतोय? महिला अधिकाऱ्याने तक्रार केली अन् कार्यमुक्तीची वेळ आली? लातूरच्या उपसंचालक पदावरून महिला अधिकाऱ्याला हटविण्याची घाई नव्या नियुक्ती बाबत प्रश्नचिन्ह! सत्यउपासक विशेष वृत्त: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाईचे वेगवेगळे निकष पुन्हा एकदा चर्चेत आले असून १९९५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) निवड…