Farmer ID Mandatory to Access All Agri Schemes

शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक… २० मे पूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करा… पुणे,दि. ३०: राज्यात कृषी व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने ॲग्रीस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, फार्मर आयडी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्यानंतर राज्यातील…

Read More

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी – जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी आणि गावोगावी फिरणाऱ्या एजंटांकडून कोणतीही खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले….

Read More

चिया पिकातून समृद्धीकडे वाटचाल; वाशिम जिल्ह्याचा प्रेरणादायी प्रवास

नावीन्यपूर्ण शेतीची यशोगाथा; वाशिम जिल्ह्यातील ‘चिया क्रांती’ भारताचा आर्थिक कणा असलेली शेती सध्या वाढता उत्पादन खर्च, अविश्वसनीय हवामान बदल आणि रसायनाधिष्ठित शेतीच्या दुष्परिणामांमुळे संकटात आहे. पारंपरिक शेतीमध्ये वाढत्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे आजचा जागरूक शेतकरी सतत नवीन पर्याय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या औषधी पिकांमध्ये चिया बियांची (Chia Seed) लागवड एक…

Read More
error: Content is protected !!