Fertilizer Dealers’ Strike Called Off
शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे खत विक्रेत्यांचा संप स्थगित; आजपासून कृषी सेवा केंद्रे सुरू… पुणे, दि. ३०: राज्य शासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर खत विक्रेते व कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आला असून आज, ३० एप्रिलपासून राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे नियमित वेळेत सुरू करण्यात येणार आहेत. २८ एप्रिल…