Anti Corruption Bureau in Action

गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी १.२५ लाखांची लाच; पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यासह खासगी इसम रंगेहाथ ताब्यात!  सातारा, दि. ६ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्या पथकाने आज कोरेगाव येथे धडक कारवाई करत गॅस एजन्सीवरील कारवाई टाळण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि त्याच्या सांगण्यावरून लाच घेणाऱ्या खासगी इसमाला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी…

Read More

Agriculture Quality Control Department Controlled by Brokers

कृषी गुणनियंत्रण विभागावर दलालांचे नियंत्रण! कृषी निविष्ठा विभागात परवाना प्रक्रियेत दलालराज!; अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका! सत्यउपासक विशेष/ पुणे: कृषी विभागातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या विभागाकडे रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे यांच्या उत्पादक कंपन्यांपासून ते डीलर, सब-डीलर, डिस्ट्रीब्यूटर आणि विक्रेत्यांपर्यंत सर्वांच्या परवान्यांचे नियंत्रण, उत्पादनांची गुणवत्ता आणि पुरवठा यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी…

Read More

Circus A Story of Hunger

रिल्सच्या युगात सर्कस कलावंतांची उपासमार!  पडद्यामागे मरत चाललेली कला; सर्कशीतील हसरे चेहरे आज उपासमारीच्या छायेत! सत्यउपासक विशेष लेख: मागील  महिन्यात एका मैदानात सर्कस आल्याचे दिसून आले आणि मनाशी ठरवले की मुलाला सर्कस दाखवावी; पण त्याचे पेपर सुरू असल्याने थांबलो, जेमतेम आठवड्यानंतरच पेपर संपताच उत्साहाने तिकीट काढण्यासाठी गेलो, तर तिकीट खरेदी करण्याकरिता एकही व्यक्ती दिसली नाही…

Read More
error: Content is protected !!