Horticulture Losing Focus?
कृषी फलोत्पादन संचालकांवरील अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे विभागीय कामकाजावर परिणाम? अनेक विभागांचा भार एकाच संचालकांवर; शक्तिमान म्हणावे की मिस्टर इंडिया; प्रशासन ‘ऑटो मोड’वर? सत्यउपासक विशेष: राज्य कृषि विभाग सध्या एक प्रकारच्या प्रशासकीय गोंधळाच्या चक्रव्यूहात अडकला असून विभागातील अधिकाऱ्यांची स्थिती संगीत खुर्ची खेळाप्रमाणे झाल्याचे दिसून येते, यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणत्या पदाचा कार्यभार आहे, हे ठरवणे आणि समजणे अवघड…