Agri Hackathon 2026
पुणे ॲग्री हॅकॅथॉन च्या दुसऱ्या पर्वाला उद्यापासून सुरुवात… देशभरातील स्पर्धकांचा सहभाग; १२० नवतंत्रज्ञानाचे प्रदर्शन; एआय, रोबोटिक्स आणि स्मार्ट शेतीच्या कल्पनांचा संगम! सत्यउपासक/ पुणे: कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला उद्या, १५ मेपासून प्रारंभ होत असून ही स्पर्धा १७ मेपर्यंत कृषी महाविद्यालय,…