Check Your Instagram Settings. Protect Your Digital Identity.
इंस्टाग्रामवरील ‘Sharing and Reuse’ सेटिंग तपासा; डिजिटल गोपनीयतेबाबत जागरूक राहा! AI सुविधांमध्ये फोटो आणि रील्सच्या पुनर्वापराचा प्रश्न ऐरणीवर; वैयक्तिक छायाचित्रांच्या सुरक्षिततेसाठी गोपनीयता सेटिंग्ज समजून घेणे आवश्यक सत्यउपासक/पुणे : सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि रील्स प्रसिद्ध करताना त्यांच्या गोपनीयतेबाबत तसेच भविष्यात होऊ शकणाऱ्या वापराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. इंस्टाग्रामवरील ‘Sharing and Reuse’ या सेटिंगकडे लक्ष देणे…
Satyaupasak’s Complaint to the Agriculture Minister on SMART Project
स्मार्ट प्रकल्पात स्मार्ट भ्रष्टाचार? स्मार्ट प्रकल्पात कोट्यावधींची उधळपट्टी!! अतिरिक्त प्रकल्प संचालक यांच्या भूमिकेवर संशय!!! प्रकल्पांतर्गत मंजूर १५०० शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी केवळ १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांची कामे पूर्ण मात्र त्यांच्यासाठी नेमलेल्या सेवा पुरवठादार संस्थांना शेकडो कोटींची खैरात!!! शेतकऱ्यांसाठी असलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय की सेवा पुरवठादारांच्या साखळीतच फिरतोय? शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सौर प्रकल्पातील कंत्राट कामात घोळ!! ठेकेदार…
Nana Patekar Beyond the Screen, A Voice for Farmers and Humanity
रोखठोक नाना हरपला; शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज कायमचा शांत झाला!!! सत्यउपासक वृत्त समूहाकडून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! सत्यउपासक विशेष: नाना पाटेकर हे नाव केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनयापुरते मर्यादित नव्हते. पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा कलाकार पडद्याबाहेरही समाजातील वेदना, अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या वास्तवाशी तितक्याच तीव्रतेने जोडलेला होता….
Maharashtra’s Drought Impact
दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची आजपासून केंद्रीय पथकाकडून पाहणी!!! ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रभेटी; ११ सदस्यीय पथक तीन गटांत करणार पाहणी… सत्यउपासक वृत्त/पुणे: खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारचे ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक आजपासून, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आदेशानुसार…
Two Years of agriculture Planning
दुष्काळावर तात्पुरती मदत नव्हे; अन्नसुरक्षेसाठी दोन वर्षांचे पीक नियोजन हवे! पाण्याचे शास्त्रीय नियोजन, कमी पाण्यातील पिकांना प्रोत्साहन आणि सूक्ष्म सिंचनाचा विस्तार काळाची गरज सत्यउपासक विशेष: राज्यासमोर उभ्या राहिलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत सरकारपुढील आव्हान केवळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरती आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित ठेवण्यापेक्षा खरीप हंगामातील मोठे नुकसान आणि आगामी रब्बी हंगामावर निर्माण झालेले पाण्याचे संकट लक्षात घेता…
Katkar Takes Charge Pune JDA
पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालकपदी सुभाष काटकर!!! सत्यउपासक वृत्त/ पुणे: राज्यात दुष्काळी स्थिती असून राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पाहणी करता दिल्लीहून केंद्रातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांचे पथक राज्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालक या रिक्त पदी सुभाष काटकर यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. पुणे विभागाचे विभागीय…
Gandhi Moksha and the Mirror of the Present
गांधी, मोक्ष आणि वर्तमानाचा वेध… महात्मा गांधी; सत्य, अहिंसा आणि आधुनिक भारताचा आरसा..! सत्यउपासक विशेष लेख: आज २ ऑक्टोबर. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात; त्यांनी दिलेले आदर्श आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतात का? का आपण फक्त त्यांची जयंती साजरी करून पुढे जातो? आजच्या संघर्षमय, हिंसक भवतालात गांधींच्या विचारांकडे…
Graduate Constituency Voting Know How to Vote
विधान परिषद पदवीधर निवडणुकीत मतदान कसे करावे!!! पसंतीक्रम नोंदविताना चूक टाळा; मतपत्रिका अवैध होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना सत्यउपासक/पुणे: विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदान पद्धती ही इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याने मतदारांनी पसंतीक्रम नोंदविताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रमानुसार अंक नोंदवून मतदान केले जाते. त्यामुळे विशेषतः प्रथमच…
Kumbhmela Celebrations Rise, Farmers Struggle to Survive.
कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची गंगा, शेतकऱ्याच्या शिवारात मात्र मदतीचा वाणवा!!! कुंभमेळ्याची भव्यता की दुष्काळाची भीषणता? शासनाच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह… एकीकडे कुंभाची तयारी, दुसरीकडे मात्र करपलेल्या शिवाराची कहाणी! सत्यउपासक विशेष लेख: आज महाराष्ट्राच्या शिवारात दुष्काळाने पिके करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम पूर्णपणे निसटल्याचे वास्तव आहे. येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असताना, शासनाकडून मात्र धार्मिक अनुष्ठानांसाठी…
Empower Women Farmers
शेतीतील ‘ती’च्या योगदानाला अधिकृत मान्यता; महिला शेतकरी प्रमाणपत्र मोहिमेला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद! राज्यात एक लाखांहून अधिक अर्ज; यवतमाळ ९,८९७ प्रमाणपत्रांसह आघाडीवर!!! आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा देशासाठी आदर्श ठरणारा उपक्रम; १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ सत्यउपासक वृत्त/ पुणे: शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावूनही अनेकदा कागदोपत्री ओळख आणि शासकीय योजनांच्या लाभापासून दूर राहणाऱ्या महिला…