Three Warkaris Lives Lost in Jejuri Road Accident
जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात भीषण अपघात; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, ४ जखमी! सत्यउपासक/ जेजुरी: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ असताना जेजुरीजवळ सासवड-जेजुरी मार्गावर (बेलसर टोलनाक्याजवळ) सोमवारी (१३ जुलै) सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत,…