Marathi Subject just Formality in International Schools.
इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठी विषय केवळ औपचारिकता! शाळांचे मराठीकडे दुर्लक्ष!, CBSE ICSE शाळांची शासन निर्णयाला केराची टोपली! सत्यउपासक विशेष: सत्यउपासक वृत्त समूहाने शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेच्या अंमलबजावणीची पडताळणी केली असता, अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.या तपासणीत राज्य परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमाचा अवलंब करणाऱ्या मराठी, इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शासकीय, अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त…