Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

Dirty politics

लोकशाहीतील कटू सत्य!!! युवकांना रोजगार नाही; मात्र राजकारण्यांची ‘प्लेसमेंट’ पक्की! सत्यउपासक विशेष: आज राज्यात मराठी विरुद्ध अमराठी, धर्म विरुद्ध धर्म, आरक्षण विरुद्ध आरक्षण, व्हेज विरुद्ध नॉनव्हेज अशा भावनिक आणि समाजाला विभागणाऱ्या मुद्द्यांवर रस्ते भरलेले दिसतात, घोषणा घुमताना दिसतात आणि वातावरण तापवले जाते, मुळात जनतेच्या दैनंदिन जगण्याशी थेट संबंध नसलेल्या निरर्थक विषयांना जाणूनबुजून प्रकाशझोतात आणले जाते; त्यावर…

Read More

Agriculture Restructuring Deadlock Continues

कृषी आकृतीबंधाचा तिढा सुटेना; निर्णयाविनाच बैठक संपली! तांत्रिक कृषी अधिकाऱ्यांना विश्वासात न घेतलेल्या आकृतीबंधाला महासंघाचा विरोध; प्रशासनावर मेहरबानी, तांत्रिक संवर्गावर अन्यायाचा आरोप!!! सत्यउपासक वृत्त/पुणे: कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधावरून सुरू झालेला तिढा अद्याप कायम असून, तांत्रिक कृषी अधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ३१) यशदा येथे कृषी सेवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. कृषी सचिव परिमल सिंह यांच्या…

Read More

Sadhu Vaswani Bridge Stuck

साधू वासवानी पूल कधी होणार? पूल रखडला, वाहतूक अडकली; साधू वासवानी पुलाचा पुणेकरांना फटका!! सत्यउपासक विशेष: पुणे महानगरपालिकेने चार वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत जुना साधू वासवानी पूल पन्नास वर्षांहून अधिक जुना झाल्याने वाहतुकीस धोकादायक असल्याचे आढळून आले होते, त्यानंतर हा पूल पाडून भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता त्याठिकाणी नवीन चार लेनचा पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले, विशेष…

Read More

High Sugar Prices Who gain Profits?

ग्राहकांच्या तोंडची साखर कडू; मात्र साखरेचा गोडवा व्यापाऱ्यांच्या खिशात? हंगामात साखरेचे उत्पादन वाढले तरीसुद्धा तुटवडा; साखर कारखाने आणि व्यापारी साखळीवर गंभीर प्रश्न!!! सत्यउपासक वृत्त समूहाच्या तपासात धक्कादायक बाब समोर!!! सत्यउपासक विशेष वृत्त: ऐण सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर झपाट्याने वाढत असून सामान्यांच्या ताटातील साखर कडू झाली आहे;  मात्र या कडू साखरेचा गोडवा ठराविक व्यापारी आणि कारखानदारांच्या खिशात…

Read More

Fake ads Stars, Brands & Misleading Claims

जाहिरात की फसवणुकीचे हत्यार! चमक सेलिब्रिटींची, फसवणूक ग्राहकांची; खोट्या दाव्यांची झगमगाटी दुनिया; जाहिरातींचा बाजार!!! सत्यउपासक विशेष: अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली १६ ऑगस्ट २०२६ रोजी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या आधी सुद्धा अशा नोटीसा वारंवार बजावण्यात आल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जाहिरातींमधून खोटे उपचार, हमी, उपचाराने…

Read More

Agri New Structure Broken Expectations

कृषी आकृतीबंधावर प्रश्नचिन्ह!!! कुठे पदांची वाढ, कुठे पदांची कपात; कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास!!! सत्यउपासक विशेष वृत्त: कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधात पदरचनेच्या निकषांबाबतच गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत असून सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांची पदसंख्या प्रत्यक्ष शेती क्षेत्राऐवजी खातेदारांच्या संख्येवर आधारित करण्यात आल्याने या रचनेच्या तर्कसंगततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका तसेच शहरी भागालगतच्या क्षेत्रांमध्ये पाच…

Read More

Stop Using Youth for Politics need New Youth Policy

युवकांच्या व्यथा!!! (भाग २) फोडाफोडी, धर्म-जात आणि आरक्षणाच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना युवा धोरणाचा विसर? सत्यउपासक विशेष: आज देशात साधारण ७० कोटी तरुण रोजगाराच्या शोधात असून सरकारी निमसरकारी क्षेत्रातील भरती बंद आहेत, बहुतेक सर्व सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण होत असून जाहिराती, परीक्षा, मुलाखती या सगळ्या फार्स ठरत आहेत. राजकीय गुलामगिरीच्या सावटाखाली युवा शक्ती! आजवरची राज्यातील स्थिती पाहता सत्ताधाऱ्यांकडून सरकारी…

Read More

IVF BLACK TRADE?

मातृत्वाचा बाजार!  आईपणाच्या नावाखाली भृणव्यापार! (भाग २) सत्यउपासक विशेष: “आई” हा शब्द जिथे प्रेम, माया, त्याग, आणि जीवन यांचं प्रतीक आहे, तिथे आज त्याच मातृत्वाचं बाजारात रूपांतर झाल्याचे चित्र दिसत असून प्रयोगशाळांमध्ये आता जीवन तयार होतंय, आणि पैशाच्या टेबलावर त्याचं भविष्य ठरवलं जातंय; मातृत्वाचं पवित्र स्वप्न आता एका पॅकेज डील मध्ये बदललं असून “प्राथमिक सल्ला, टेस्ट…

Read More

Agri Dept caught in Baseless complaints trap

कृषी विभाग तक्रारदारांच्या ताब्यात? तक्रार–चौकशी–दबावाच्या कथित पॅटर्नने अधिकारी त्रस्त! (भाग १) सत्यउपासक विशेष: ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, निविष्ठांची उपलब्धता, पीक संरक्षण, योजनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असताना विभागातील काही अधिकारी मात्र तक्रारी, चौकशा आणि आरोपांच्या ससेमिऱ्यात अडकत असल्याचे चित्र कृषी विभागात दिसत असून समाजसेवेच्या नावाखाली भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या बुरख्याआडून काही राजकीय आश्रित…

Read More

Restructuring Agriculture for the Digital Era

कृषी विभागाच्या आकृतीबंधास अखेर मुहूर्त लाभला! कृषी संचालक, दोन सहसंचालकांसह अपर संचालक अशी चार नवी पदे; २७ वर्षांनंतरच्या प्रशासकीय पुनर्रचनेसह २३,४७६ पदांना मंत्रिमंडळाची मान्यता… सत्यउपासक/ मुंबई: कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर ऑगस्ट महिन्यात मुहूर्त लागला असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी आयुक्तालयाच्या अखत्यारित कृषी संचालक, दोन सहसंचालक आणि अपर संचालक अशी चार नवीन पदे निर्माण करण्यास…

Read More
error: Content is protected !!