AHILYANAGAR DSAO IS HE ABOVE THE RULES?
कृषी विभागाने बोराळेंना अहिल्यानगरची जहागिरी बहाल केली काय; अहिल्यानगरचा कारभार करंट्या हाती? १४ वर्षांपासून एकाच जिल्ह्यात ठाण मांडून; कामगिरी झिरो मात्र मिरवण्यात हिरो वरदहस्त कुणाचा? निविष्ठा वाटपापासून अवजार बँकेपर्यंत आर्थिक देवाणघेवाणीच्या गंभीर तक्रारी! सत्यउपासक विशेष वृत्त: राज्याच्या कृषी विभागात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालत; यासोबतच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निकष नेमके कोणासाठी आणि कोणाच्या सोयीसाठी राबविले जातात, असा…
