Question on hospital safety
मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ!!! वजनकाट्यापासून ते आयसीयूतील यंत्रसामग्री हेपा (HEPA) फिल्टरपर्यंत; तपासणी अहवालांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह! सत्यउपासक विशेष वृत्त: आज आरोग्यसेवा क्षेत्रात अत्याधुनिक यंत्रसामग्री, महागडी उपकरणे, वातानुकूलित कक्ष आणि भव्य इमारती यांना आधुनिकतेचे प्रतीक मानले जाते. मात्र, रुग्णालयाच्या भिंती किती भव्य आहेत किंवा उपचारांचे बिल किती मोठे आहे, यापेक्षा रुग्णाला मिळणारी सेवा किती सुरक्षित, अचूक…
