प्रकल्पांतर्गत मंजूर १५०० शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी केवळ १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांची कामे पूर्ण मात्र त्यांच्यासाठी नेमलेल्या सेवा पुरवठादार संस्थांना शेकडो कोटींची खैरात!!!
शेतकऱ्यांसाठी असलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय की सेवा पुरवठादारांच्या साखळीतच फिरतोय?