RTO Exposing the Hidden Truth Part 2
परिवहन विभागाच्या कारभाराचे नवनवे गौप्यस्फोट! पीयूसी केंद्र चालक आणि सायबर भामट्यांचे साटेलोटे? सत्यउपासकच्या एक्सक्लुझिव्ह तपास मोहिमेनंतर बनावट ई-चलनाचा धक्कादायक प्रकार! सत्यउपासक विशेष वृत्त: पीयूसी केंद्रांमधील कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्यासाठी सत्यउपासक वृत्त समूहाने यापूर्वी स्वतःच्या वाहनाचा क्रमांक वापरून, वाहनाची प्रदूषण नियंत्रण तपासणी (पीयूसी) करून घ्यायची असल्याचे सांगत प्रत्यक्ष पीयूसी केंद्रांवर जाऊन विशेष तपासणी मोहीम राबवली होती….

