Murrel Fish Seed Production in Maharashtra
महाराष्ट्रातील पहिल्या मरळ मत्स्यबीज निर्मिती केंद्राचे आंबेगावात उद्घाटन! ICAR-CIFEच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हॅचरी कार्यान्वित; मरळ मत्स्यपालनासाठी स्थानिक क्लस्टर उभारण्याचे डॉ. एन.पी. साहू यांचे आवाहन!! सत्यउपासक वृत्त/ पुणे: महाराष्ट्रातील मरळ मत्स्यपालनाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्यातील पहिल्या मरळ मत्स्यबीज निर्मिती केंद्राचे उद्घाटन आंबेगाव तालुक्यातील कानसे येथे दि. १८ सप्टेंबर रोजी झाले. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई यांच्या तांत्रिक…