Fake ads Stars, Brands & Misleading Claims
जाहिरात की फसवणुकीचे हत्यार! चमक सेलिब्रिटींची, फसवणूक ग्राहकांची; खोट्या दाव्यांची झगमगाटी दुनिया; जाहिरातींचा बाजार!!! सत्यउपासक विशेष: अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली १६ ऑगस्ट २०२६ रोजी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या आधी सुद्धा अशा नोटीसा वारंवार बजावण्यात आल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जाहिरातींमधून खोटे उपचार, हमी, उपचाराने…