In Phaltan due to electric shock four death’s
फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चारही जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा सत्यउपासक/ फलटण: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव (साखरवाडी) येथे मंगळवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार,…