Track Every Fertilizer Channel
बोगस खतांवर धडक कारवाई; ऑनलाइन आणि एमएलएम खत विक्रीही तपासणार का? खत माफियांवर बडगा, पण डिजिटल बाजारपेठेचे काय? सत्यउपासक विशेष: राज्यात सध्या खतांचा काळाबाजार सुरू असून मॉन्सून लांबला असला तरी काही ठिकाणी दुकानदारांची नफेखोरी सुरू आहे. अनेक भागांत लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी अनावश्यक खते मारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परिणामी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत…