Satyaupasak Representation to Education Commissioner
महाविद्यालये ओस, क्लासेस हाऊसफुल; शिक्षण क्षेत्रातील बदलते चित्र! शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवा; सत्यउपासक वृत्त समूहाचे शिक्षण आयुक्तांना निवेदन! सत्यउपासक/ पुणे: राज्यातील शिक्षण व्यवस्था हळूहळू कोचिंग क्लासेसच्या ताब्यात जात असून शिक्षणाचे खुलेआम व्यापारीकरण सुरू असल्याचा गंभीर आरोप करत सत्यउपासक वृत्त समूहाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी शिक्षण आयुक्तांची समक्ष भेट घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चेसह निवेदन सादर करण्यात आले…