नवीन परिपत्रकाचा फटका शेतकऱ्यांना; तक्रारी अडगळीत! कृषी विभागात गोंधळाचे वातावरण!
ऐन हंगामात घाईत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम, कारवाईला विलंब! पुणे,दि.२७: दिनांक २० जून २०२५ रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या कृषी विभागाच्या परिपत्रकाद्वारे कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी केवळ तीनच अधिकाऱ्यांना ( https://satyaupasak.com/1854/%News%/ ) सॅम्पल घेण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता शेतकऱ्यांच्या समस्यांना तातडीने प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ लागले आहेत. हा…