App taxi drivers arrogance Fixed Fare but extra Demand
ॲप-टॅक्सी चालकांची वाढती मनमानी; ठरलेल्या भाड्यानंतरही अतिरिक्त पैशांची मागणी!!! ॲप-टॅक्सी चालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी परिवहन विभागाने प्रवाशांसाठी २४×७ तक्रार निवारण यंत्रणा उभारावी!!! सत्यउपासक विशेष वृत्त: राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांसारख्या महानगरांमध्ये प्रवासी वाहतुकीचे स्वरूप बदलण्यात उबर, ओला आणि रॅपिडोसारख्या ॲप-आधारित ॲग्रीगेटर कंपन्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून प्रवास सुरू होण्यापूर्वीच भाडे निश्चित होणे, मार्गाचे ऑनलाइन निरीक्षण…