PMC Order issued but Action missing
महापालिकेचा आदेश कागदावरच; बांधकाम व्यावसायिकांची मनमानी; मराठी नामफलकाचा आदेश पायदळी तुडवला! महानगरपालिकेला स्वतःच्याच आदेशाचा विसर; मराठी नामफलकांची सक्ती हवेतच! सत्यउपासक विशेष/पुणे;दि.०९: पुणे महानगरपालिकेने शासनाच्या २ एप्रिल २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शहरातील सर्व निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांवर मराठी भाषेत, ठळक अक्षरांत आणि स्पष्टपणे दिसेल अशा दर्शनी भागात नामफलक लावणे अनिवार्य करण्यात आले होते, महानगरपालिका आयुक्त…