NEET Exam Cancelled Paper Leak
नीट परीक्षा रद्द; पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेचे संकट! नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द; पेपरफुटी प्रकरणामुळे फेरपरीक्षेची घोषणा… नवी दिल्ली: देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात आलेली नीट-यूजी २०२६ प्रवेश परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली असून ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि केंद्र सरकारने केली आहे. ३ मे रोजी झालेल्या या…