This Diwali, light a lamp for those who harvest your joy
दिवा जळू दे सारी रात… पण या वेळी तो दिवा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला प्रकाश व्हावा! या वर्षीच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः वाहून गेलेत, एकीकडे दिवाळीचा सण आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची अवस्था! यासाठी पुढील काव्य!!! 🌼 ✨ दिवा जळू दे सारी रात ✨ 🌼 पिकांच्या विमा योजना कागदावर आहेत, भरपाईच्या घोषणा राजकीय भाषणात आहेत, पण शेतात मातीत…