Rafiq Naikwadi Leading Agriculture with Vision and Integrity.
कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा! सत्यउपासक वृत्त समूहाकडून रफिक नाईकवाडी यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख शासकीय सेवेचा सन्मान!!! सत्यउपासक विशेष: शासकीय सेवेत अनेक अधिकारी येतात, आपली जबाबदारी पार पाडतात आणि सेवानिवृत्त होतात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांची ओळख केवळ पदामुळे नव्हे तर त्यांच्या कार्यशैलीमुळे, संवेदनशीलतेमुळे, अभ्यासू वृत्तीमुळे आणि दूरदृष्टीमुळे कायम स्मरणात राहते, यापैकी कृषी…