Coaching Classes Finally Bound by Law
कोचिंग क्लासेसच्या नियमनाचा कायदा अखेर दृष्टिक्षेपात कोचिंग क्लासेस कायद्याच्या कक्षेत येणार; मसुद्यात बदलांसाठी जनतेला १५ सप्टेंबरपर्यंत संधी!!! सत्यउपासक वृत्त: राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या व्यापारीकरणाला आळा घालण्यासाठी प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६च्या मसुद्यावर सूचना व हरकती नोंदविण्यास १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मसुद्यावर ७ सप्टेंबरपर्यंत तब्बल ११ हजार…