Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

RMC Transport Time Restrictions

अनधिकृत आरएमसी प्लॅन्ट्स बंद होणार; प्रदूषणाला लगाम घालण्यासाठी आरएमसी वाहतुकीवर वेळेची बंधने… आरएमसी’ साठी तीन आठवड्यांत एसओपी; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोर झोन’ निश्चित करणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे/दि.७: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील प्रदूषणात आरएमसी प्लॅन्ट्सचा काही प्रमाणात वाटा असल्याचे निदर्शनास…

Read More

Technical Issues in Farmer ID Generation

सामायिक सातबारांमुळे हजारो शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित? पुणे: राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी नोंदणी सुरू असताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः सामायिक क्षेत्र असलेले किंवा अद्याप खातेफोड न झालेल्या गट क्रमांकांमध्ये केवळ एका व्यक्तीलाच फार्मर आयडी मिळत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे अनेक पात्र शेतकरी नोंदणीपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत…

Read More

Farmer Suicides Who’s Responsible

शेतकरी आत्महत्येस जबाबदार कोण? शेतकरी मरतो तो व्यसनामुळे की व्यवस्थेच्या निर्दयी ओझ्यामुळे? सत्यउपासक विशेष लेख:         शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर फक्त कागदावरच्या योजना काढून भागणार नाही, बदल हा एसी खोलीत बसून नाही, तर थेट शेतातल्या मातीतून झाला पाहिजे. शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घेता येईल, शेती टिकाऊ कशी होईल आणि…

Read More

Missing Link Strict Action Against Vehicles Stopping

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई; सीसीटीव्हीची करडी नजर… मिसिंग लिंकने प्रवास वेगवान; पण सेल्फीच्या नादात अपघाताला आमंत्रण! सत्यउपासक/ पुणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्य शासनाने लोकार्पण केलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासात मोठी सुसूत्रता आली आहे. नव्या बोगद्यांमुळे आणि सरळ मार्गामुळे वाहनधारकांचा अर्धा ते एक तास वेळ वाचत असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि…

Read More

Missing Link Project Guinness Certificate Presented to Chief Minister

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार; मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिसिंग लिंक प्रकल्पाची जागतिक दखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द!!! मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम…   पुणे, दि. १: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

Fertilizer Dealers’ Strike Called Off

शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे खत विक्रेत्यांचा संप स्थगित; आजपासून कृषी सेवा केंद्रे सुरू… पुणे, दि. ३०:  राज्य शासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने अखेर खत विक्रेते व कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आला असून आज, ३० एप्रिलपासून राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे नियमित वेळेत सुरू करण्यात येणार आहेत. २८ एप्रिल…

Read More

Quality Seeds, Stronger Harvests

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न… शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुणे, दि. २७: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावीत तसेच दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना बियाण्यांची टंचाई भासणार नाही, यादृष्टीने मुबलक…

Read More

Pune is burning who’s responsible

पुणे होरपळतय दोष कुणाचा? सत्यउपासक विशेष लेख: एकेकाळी हिरवळीत न्हालेलं शहर, आज सिमेंटच्या जंगलात गमावलं गेल्याचे वास्तववादी चित्र सर्वांच्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभे असून एप्रिल महिन्यातच पुण्याचे तापमान ४२ अंशावर पोचले असून शहरात आज झाडं नाहीत, सावली नाही, आणि प्रशासन केवळ नकाशावर हिरवळ दाखवतंय हेच वास्तव दिसून येत आहे, ही नैसर्गिक आपत्ती नसून मनुष्य निर्मित भरकटलेल्या…

Read More

Sustainable Farming Reconnect to Sustain

कागदी धोरणं नव्हे, जिवंत नातं हवं!! शाश्वत शेतीची तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याची वेळ!!! सत्यउपासक विशेष लेख: काही दशकांपूर्वी हिरव्यागार शिवारातून कणगी कणगी भरून धान्य घराघरात वाहत असे, नद्यांच्या घाटांवर पशु-पक्ष्यांची अखंड वर्दळ असायची आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या परिसरात गुण्यागोविंदाने नांदत; गावकुसातील बारा बलुतेदारी व्यवस्था निसर्गाशी सुसंवाद साधत सुखाने जीवन जगत होती, अगदी काही वर्षांपूर्वीच्या कोरोना…

Read More

ACB Action Civil Hospital Satara Staff Caught Red Handed

गर्भपात व कुटुंब नियोजन सोनोग्राफी केंद्र परवान्यासाठी लाच; साताऱ्यात अँटी करप्शन विभागाची कारवाई… परवाना मंजुरीसाठी ५० हजार घेताना शिपाई जाळ्यात! सातारा, दि. १७: सरकारमान्य गर्भपात व कुटुंब नियोजन सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक शासकीय परवान्यांच्या मंजुरीसाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथील शिपाई आनंदा वाळवेकर याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा…

Read More
error: Content is protected !!