Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

IPL Cricket Cash & Corporate Power

आयपीएल चा बाजार! मागील वर्षी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या हल्ल्यात अनेक निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता आणि संपूर्ण देश शोक व संतापाने ढवळून निघाला होता. त्यानंतर ७ मेच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील नऊ अतिरेकी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करत या क्रूर…

Read More

PMC Standing Committee’s Questionable Resolution

‘मॅडम’ चा करोडोंचा घोटाळा; स्थायी समितीचा यावर अजब ठराव वसुलीऐवजी लुटीलाच कायदेशीर मान्यता! पुणे स्मार्ट सिटीतील ‘मानधन घोटाळा’ झाकण्यासाठी पश्चात मान्यता! अबब नियम झुगारले, करोडो उकळले; स्मार्ट सिटीमध्ये करोडोंचा हिसका! पुणे, सत्यउपासक विशेष वृत्त:  सत्यउपासकने पुणे महानगरपालिकेतील घोटाळे आणि अनियमिततेवर वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या असून, “एकतर चोरी आणि वरून शिरजोरी!” हे वाक्य सह महापालिका आयुक्त…

Read More

Inspection Powers Expanded Before Kharif

कृषी विभागाचा मोठा निर्णय, निरीक्षकांची संख्या दुपटीहून अधिक वाढली; खरीपपूर्वी विभागीय तंत्र अधिकारी व मोहीम अधिकाऱ्यांना निरीक्षक अधिकार! पुणे/दि.१०: कृषी विभागाने यापूर्वी २० जून २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे राज्यातील कृषी निविष्ठांच्या (बियाणे, खते, कीटकनाशके) तपासणी व्यवस्थेत मोठे केंद्रीकरण झाले होते. या परिपत्रकानुसार प्रत्येक तालुक्यात केवळ एका कृषी अधिकाऱ्याकडेच नमुने (सॅम्पल) घेणे, दुकाने तपासणे, परवाने रद्द…

Read More

Spiritual Name Commercial Game

वारकरी शिक्षणाच्या नावाखाली भोंगळ कारभार! संस्था बेफाम, यंत्रणा निष्क्रिय बालसुरक्षेचा प्रश्न गंभीर… अशा संस्थांतून भोंदू अशोक खरात सारखा नराधम निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? सत्यउपासक विशेष वृत्त: सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात यांच्या तथाकथित “खरात फाईल” प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सत्यउपासक वृत्तसमूहाने पुणे जिल्ह्यातील “वारकरी शैक्षणिक संस्था” या नावाखाली चालणाऱ्या संस्थांची माहिती घेण्यास…

Read More

Anti Corruption Bureau in Action

गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी १.२५ लाखांची लाच; पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यासह खासगी इसम रंगेहाथ ताब्यात!  सातारा, दि. ६ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्या पथकाने आज कोरेगाव येथे धडक कारवाई करत गॅस एजन्सीवरील कारवाई टाळण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि त्याच्या सांगण्यावरून लाच घेणाऱ्या खासगी इसमाला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी…

Read More

Agriculture Quality Control Department Controlled by Brokers

कृषी गुणनियंत्रण विभागावर दलालांचे नियंत्रण! कृषी निविष्ठा विभागात परवाना प्रक्रियेत दलालराज!; अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका! सत्यउपासक विशेष/ पुणे: कृषी विभागातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या विभागाकडे रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे यांच्या उत्पादक कंपन्यांपासून ते डीलर, सब-डीलर, डिस्ट्रीब्यूटर आणि विक्रेत्यांपर्यंत सर्वांच्या परवान्यांचे नियंत्रण, उत्पादनांची गुणवत्ता आणि पुरवठा यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी…

Read More

Circus A Story of Hunger

रिल्सच्या युगात सर्कस कलावंतांची उपासमार!  पडद्यामागे मरत चाललेली कला; सर्कशीतील हसरे चेहरे आज उपासमारीच्या छायेत! सत्यउपासक विशेष लेख: मागील  महिन्यात एका मैदानात सर्कस आल्याचे दिसून आले आणि मनाशी ठरवले की मुलाला सर्कस दाखवावी; पण त्याचे पेपर सुरू असल्याने थांबलो, जेमतेम आठवड्यानंतरच पेपर संपताच उत्साहाने तिकीट काढण्यासाठी गेलो, तर तिकीट खरेदी करण्याकरिता एकही व्यक्ती दिसली नाही…

Read More

Government Officials to Common Citizens Everyone is a Victim

सरकारी कर्मचारी आणि नागरिक दोघेही धोक्यात; सतर्कता हाच उपाय! आर्थिक गुन्ह्यांची इनसाईड स्टोरी…सायबर गुन्ह्यातील अदृश्य साथीदार!!! सत्यउपासक विशेष वृत्त: ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या नोटा बंदी (Demonetization) नंतर देशातील आर्थिक व्यवहारांच्या पद्धतीत मोठा बदल झाला, रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांना वेग आला, परिणामी नागरिकांकडून यु पी आय (Unified Payments Interface) च्या माध्यमातून अगदी किराणा खरेदीपासून ते…

Read More

Artificial Fuel Shortage

अफवांमुळे पंपांवर ताण; ‘फक्त आवश्यकतेपुरतेच इंधन घ्या’ – प्रशासनाचे आवाहन इंधनासाठी झुंबड टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; मर्यादित विक्री लागू सत्यउपासक/ दि.२५: राज्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005…

Read More

Cooperative Credit Institutions Stronger Safer Self-Reliant

सहकारी पतसंस्थांची सुरक्षितता, सुलभता आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल! सहकारी पतसंस्था मध्ये मोठे बदल; ठेवींना विमा संरक्षण, कायद्यात व SLR नियमांमध्ये सुधारणा, गरजू उद्योजकांसाठी कर्जयोजना आणि बँकांवरील अवलंबित्व कमी करण्याचा मार्ग… मुंबई: राज्यातील सहकारी पतसंस्थांना आर्थिक स्थिरता व सुरक्षितता देण्यासाठी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यानुसार,…

Read More
error: Content is protected !!