Wari the journey of knowing yourself
“वारी” शोध अंतःकरणाचा! वारकऱ्यांची वारी म्हणजेच कलियुगातील शांतीचा मार्ग… सत्यउपासक आषाढीवारी विशेष: आजचा माणूस खूप चालतोय, विमानात, गाडीत, ऑफिसमध्ये, बाजारात… पण जीवनाचा बोध आणि आत्मशोधाच्या दिशेने जाणारी एकही पाऊलवाट सापडत नाही, या बाह्य भौतिक धावपळीला अंतःकरणाचा तळ सापडत नाही, कारण तो विसरतोय कुठे जायचं आहे! अशा वेळी ‘वारी’ केवळ धार्मिक प्रवास नसून, अस्तित्वाच्या शोधाची एक…