CM Inaugurates Pune city Projects
पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प : मुख्यमंत्री पुणे महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सत्यउपासक/पुणे: पुणे शहराला देशातील सर्वात आधुनिक आणि “ग्लोबल कॅपिटल सेंटर” म्हणून विकसित करण्याच्या दिशेने राज्य सरकार वेगाने काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना सांगितले. पुणे शहराला देशातील…