Agricultural University Entertainment Scam
कृषी विद्यापीठात कोट्यवधींचा घोटाळा; कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुविधांपेक्षा मनोरंजनाला प्राधान्य! एकीकडे वसतिगृहांची दुर्दशा अन् केवळ ८७ टीव्हींसाठी ८ कोटींचा खर्च!!! सत्यउपासक विशेष: महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या अंतर्गत राज्यातील चारही कृषी विद्यापीठ येतात, यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे येथील विद्यार्थ्यांसाठीचे आरोग्य केंद्र कायम बंद अवस्थेत असल्याचेच दिसून येते, तर दोन महिन्यांपूर्वी कृषी व्यवसाय…