Revamping in agri University
२३ वर्षांनंतर कृषी विद्यापीठांचा सुधारित आकृतीबंध मंजूर; ३,७२३ पदांना मान्यता… सत्यउपासक वृत्त/मुंबई: राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण ३ हजार ७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर म्हणजे २००३ नंतर प्रथमच नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून, यामुळे…