Circus A Story of Hunger
रिल्सच्या युगात सर्कस कलावंतांची उपासमार! पडद्यामागे मरत चाललेली कला; सर्कशीतील हसरे चेहरे आज उपासमारीच्या छायेत! सत्यउपासक विशेष लेख: मागील महिन्यात एका मैदानात सर्कस आल्याचे दिसून आले आणि मनाशी ठरवले की मुलाला सर्कस दाखवावी; पण त्याचे पेपर सुरू असल्याने थांबलो, जेमतेम आठवड्यानंतरच पेपर संपताच उत्साहाने तिकीट काढण्यासाठी गेलो, तर तिकीट खरेदी करण्याकरिता एकही व्यक्ती दिसली नाही…