Ganeshotsav 2026 Register & Participate
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे! अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य विजेत्यांना साडेसात लाखांपर्यंत पारितोषिक!! सत्यउपासक वृत्त/ पुणे: यावर्षीचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक परंपरांचे जतन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक…