Agri New Structure Broken Expectations
कृषी आकृतीबंधावर प्रश्नचिन्ह!!! कुठे पदांची वाढ, कुठे पदांची कपात; कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास!!! सत्यउपासक विशेष वृत्त: कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधात पदरचनेच्या निकषांबाबतच गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत असून सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी यांची पदसंख्या प्रत्यक्ष शेती क्षेत्राऐवजी खातेदारांच्या संख्येवर आधारित करण्यात आल्याने या रचनेच्या तर्कसंगततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका तसेच शहरी भागालगतच्या क्षेत्रांमध्ये पाच…