From Agriculture Offices to Agri Innovation Hubs
कृषी कार्यालय नव्हे, तर ग्रामीण विकासाचे बहुउद्देशीय केंद्र हवे! पारंपरिक कृषी कार्यालयांऐवजी बहुउद्देशीय कृषी संकुलांची उभारणी आवश्यक… सत्यउपासक विशेष: कृषी विभागाकडून सन २०२३ व २०२४ या वर्षांसाठी प्रदान करण्यात आलेल्या कृषी पुरस्कारांमधून एक महत्त्वाचा संदेश समोर आला असून या पुरस्कारांमध्ये सन्मानित झालेल्यांमध्ये अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांतून पदवी प्राप्त केलेल्या अनेक तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आले…