Progress Without Breath? The Cost of Blind Development
आपण जगतोय… की हळूहळू मरतोय? शहाणपण हरवलेल्या विकासाची किंमत! सत्यउपासक विशेष लेख: महाराष्ट्रातील माळशिरस-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत गाडी कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या दुर्घटनेत एका चिमुकल्याचाही जीव गेला. काही वर्षांपूर्वी नाशिकमध्येही अशाच प्रकारे संपूर्ण कुटुंब वाहनासह विहिरीत कोसळून मृत्युमुखी पडले होते. विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे; परंतु प्रत्यक्षात अनेक…