Konkan Hapus Faces Bogus Pesticides
बोगस औषधांचा फटका की हवामान बदल?; कोकणातील हापूस उत्पादन घटीमागील खरे कारण काय? मोहोर भरघोस, तरीही फळधारणा अपयशी; बागायतदारांमध्ये संताप! रत्नागिरी: हापूस आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान बदलामुळेच हापूस उत्पादन घटल्याचा दावा सरकारी यंत्रणा आणि काही अहवालांमधून केला जात असला, तरी स्थानिक बागायतदार मात्र यामागे बोगस औषधांचाही मोठा हात…