CM Felicitates Agri Hackathon Winners
पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ पुढील वर्षापासून राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सत्यउपासक/ पुणे: शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन व नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत, असे…