Resignation Ends Protest Not Crisis.
राजीनाम्याच्या पलीकडचा प्रश्न : शिक्षण, रोजगार आणि व्यवस्था! युवकांचा लढा व्यवस्थेविरुद्ध होता की एका मंत्र्याविरुद्ध? राजीनाम्याने प्रश्न सुटले की फक्त आंदोलन थांबलं? सत्यउपासक विशेष: केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्या राजीनाम्यामुळे आंदोलनाला खरे यश मिळाले का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संपूर्ण घटनाक्रमाकडे नव्याने पाहण्याची गरज असून राजीनामा झाला… आंदोलनही थांबले; पण देशातील लाखो युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न सुटले…