Modern Agriculture Outdated Establishment.
कृषी विभागात रिक्त पदांचे संकट; आस्थापना व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह! पदोन्नतीचा खोळंबा, अतिरिक्त पदभार; ऑफलाइन आस्थापना व्यवस्थेमुळे कृषी प्रशासनाचा वेग मंदावला? सत्यउपासक/ पुणे: राज्य कृषी विभाग सध्या एका प्रकारच्या प्रशासकीय गोंधळाच्या चक्रव्यूहात अडकला असून, विभागातील अधिकाऱ्यांची अवस्था अक्षरशः “संगीत खुर्ची” या खेळासारखी झाल्याचे चित्र आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे मूळ पदाचा कार्यभार आहे आणि कोणाकडे अतिरिक्त पदभार, हे समजणेही अनेकदा…