राज्यातील सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश
राज्यातील बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण होणार, सोबतच महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याचे – परिवहन मंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. २७ फेब्रुवारी – राज्यातील सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (Security Audit) करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच, बसस्थानक आणि आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस आणि परिवहन कार्यालयांकडून जप्त केलेली वाहने…