When justice questions a woman’s character justice itself loses character.

महिला आयोगाचं काम की राजकीय निष्ठा? महिला आयोगाने महिलांच्या जखमेवर मायेचं मलम व्हावं, परंतु महिला आयोगच जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का? सत्यउपासक विशेष: राज्याची नैतिकता ही समाजात महिलांना किती सन्मानाने वागवलं जातं, यावर ठरते पण राज्याचे मुख्यमंत्रीच जर पक्षाशी संबंधित आरोप असलेल्या संशयित खासदाराला क्लीन चीट देत असतील आणि त्याच सत्ताधारी आघाडीतील महिला…

Read More

Power money and manipulation the true trinity of modern politics

राजकारण्यांच्या मुखवट्याआड दडलेले आर्थिक साम्राज्य; सत्तेचा आणि संपत्तीचा गूढ खेळ! सत्यउपासकच्या तपासात राजकारण्यांच्या नावे एकाच महिन्यात नोंद झालेल्या शेकडो कंपन्यांचा पर्दाफाश; मनीलॉन्ड्रिंगचा संशय? सत्यउपासक विशेष वृत्त भाग १:          सत्यउपासकच्या तपासात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक आर्थिक गुंता उघड झाला, यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तत्पूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2023 या महिन्यात सध्याचे विद्यमान खासदार…

Read More

This Diwali, light a lamp for those who harvest your joy

दिवा जळू दे सारी रात… पण या वेळी तो दिवा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला प्रकाश व्हावा! या वर्षीच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः वाहून गेलेत, एकीकडे दिवाळीचा सण आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची अवस्था! यासाठी पुढील काव्य!!!  🌼 ✨ दिवा जळू दे सारी रात ✨ 🌼 पिकांच्या विमा योजना कागदावर आहेत, भरपाईच्या घोषणा राजकीय भाषणात आहेत, पण शेतात मातीत…

Read More

corruption in the name of care

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा नवा कारनामा! आपला दवाखाना की आपला घोटाळा? पुणे, दि.१६: राज्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, धनुर्वाताचे इंजेक्शन, रेबीज लस, ऍसिडिटीच्या गोळ्या, तसेच ॲझिथ्रोमायसिनसारखी सर्वसामान्य औषधे सुद्धा रुग्णांना बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. सरकारने “शासकीय रुग्णालयात मोफत औषध सेवा” सुरू केली असली तरी…

Read More

In the name of religion power finds its playground.

धर्माचे व्यावसायिकरण; लोकशाही आणि माणुसकीसाठी धोक्याची घंटा! गेल्या दहा वर्षांत जुन्या धार्मिक संस्थां आणि मंदिरांना काही राजकीय पक्षांनी हायजॅक केले असून पिढ्यान पिढ्या चालत आलेली धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेली ठिकाणे आता राजकीय अजेंड्यांच्या प्रयोगशाळा झाल्या असून श्रद्धेच्या नावावर मतदारांचे ध्रुवीकरण, प्रचारासाठी धर्माचा वापर आणि विरोधकांना ‘धर्मद्रोही-राजद्रोही’ ठरविण्याची सवय वाढली आहे. सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि माणुसकी…

Read More

PMC Rules Bends for the Choosen

पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार; दक्षता विभाग की देणघेण विभाग? दक्षता विभागात एकाच अधिकाऱ्याची तब्बल दोन दशकांची सत्ता!  सत्यउपासक विशेष/ भाग १:              गेल्या दहा वर्षांत पुणे शहर झपाट्याने वाढले असून लोकसंख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे, परंतु शहराच्या विकासाची दिशा मात्र भटकली असल्याचेच दिसून येते, पुण्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतुकीचा कोलमडलेला…

Read More

Zp election reservation declared

जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर! विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडली सोडत प्रक्रिया; अडीच वर्षांसाठी लागू राहणार आरक्षण व्यवस्था! पुणे, दि. ९ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य निवडणुका २०२५ लक्षात घेऊन जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदाकरिता आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या…

Read More

A sweet Diwali promise 31,628 crore announced

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार सरकारचा प्रयत्न;पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; विरोधकांचा आरोप, “आकडे मोठे पण मदत अपुरी” मुंबई, दि. ७ ऑक्टोबर २०२५ : राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, जनावरांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या…

Read More

Timely Action Can Save Farmers

कृषी विभागाची अभ्यास समिती; ‘देर आये दुरुस्त आये’ की ‘वराती मागून घोडे’? सत्यउपासक विशेष वृत्त भाग 2 कृषी विभागातील निविष्ठा व गुण नियंत्रण विभाग शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाचा असून मागील वृत्तांत या विभागातील प्रशासकीय गोंधळ दलालांचा सुळसुळाट यासोबतच कृषी विभागाकडून शेतकरी हिताच्या आडून व्यापारी संघटनांना धार्जिणे निर्णय घेण्यात आले त्यांचा शेतकऱ्यांवर आदेश वरून अंधार…

Read More

Promises for farmers profits for others

गु नि संचालकांचा अजब न्याय; विभागात दलालांचा सुळसुळाट… संचालकांच्या दिव्याखालीच अंधार! सत्यउपासक विशेष पुणे दि,०२: कृषी विभागातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागातून रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे यांच्या उत्पादक कंपन्या पासून ते डीलर, सब-डीलर, डिस्ट्रीब्यूटर, विक्रेते या सर्वांचे उत्पादकता व विक्री संदर्भातील परवाने आणि निविष्ठांची गुणवत्ता व पुरवठा यांचे नियंत्रण ठेवले जाते. यासोबतच राज्यातील जैविक खते, कीडनाशके,…

Read More
error: Content is protected !!