From cabins to fields
मान्सूनचा निरोप, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी अजून कायम! शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारे खरे प्रशासन हवे! सत्यउपासक विशेष: ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून माघारी निघेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह दुपारी अथवा संध्याकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, यामध्ये विशेषतः विदर्भात वादळी पावसाची…