Social Services or publicity stunts

समाजसेवेचा डिजिटल युगातील नवा चेहरा! (Fake Heroes; Real Greed.) जनतेच्या अडचणींचा तमाशा, सोशल मीडियावरची स्टंटबाजी, आणि व्ह्यूज, फॉलोअर्स,कंटेंटच्या खेळात अडकलेली भंपक समाजसेवा! (The Truth Behind the Frame.) सत्यउपासक विशेष लेख: आज समाज माध्यमं उघडली की, स्क्रीनवर दिसतात ते मोठे इन्फ्लुएंसर, युट्युबर, आणि स्वतःला “समाजसेवक” म्हणवणारे काही लोक, कुणाच्या अडचणीचे थेट प्रसारण, शासकीय अधिकाऱ्यांवर उघडपणे ओरड,…

Read More

PMC DARK TRUTH Where Maps Show Green, but the City Breathes Dust

पुणे मनपा वृक्ष प्राधिकरणाचे ‘हरित’ पाप; वृक्षांची कत्तल, खात्याचा आळस! महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे ‘हरित’ ढोंग उघड; ना दंड, ना पुनर्लागवड! सत्यउपासक विशेष: पुणे महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वतः आयुक्त अचानक भेटी देऊन तपासणी करत आहेत, ही निश्चितच प्रशासनातील सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब असून या भेटींमुळे अनेक दडपून ठेवलेल्या त्रुटी पृष्ठभागावर येऊ…

Read More

Natural farming for a healthier future.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन…   नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला नवा आधार — राज्यपाल पुणे, दि. 18 नोव्हेंबर  – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही…

Read More

Pune ZP’s Vision Turning Dreams into Destinations

पुणे जिल्हा परिषदेच्या “पुणे मॉडेल स्कूल” उपक्रमातून विद्यार्थ्यांचे अमेरिकेत पाऊल! झेडपीचे विद्यार्थी पोहोचले थेट अमेरिकेत ! ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंतराळ शिक्षणाला नवे पंख! पुणे, दि १८:  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक विज्ञानविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या “पुणे मॉडेल स्कूल” या सुप्त उपक्रमांतर्गत निवडलेल्या २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील NASA आणि अन्य महत्त्वाच्या केंद्रांना प्रत्यक्ष…

Read More

The Dark Trade Between IVF and Maternity Clinics

मातृत्वाचा बाजार!  आईपणाच्या नावाखाली भृणव्यापार! ( भाग.१ ) ठराविक आयव्हीएफ सेंटर्स, गाईनॅकॉलॉजी क्लिनिक (मॅटरनिटी होम्स) तसेच थायलंड सारख्या परदेशातील प्रयोगशाळा यांच्या संगनमताने हजारो लाखो कोटींचा लिंगनिश्चितीचा काळाबाजार? सत्यउपासक विशेष वृत्त/ दि.१० : “आई” हा शब्द जिथे प्रेम, माया, त्याग, आणि जीवन यांचं प्रतीक आहे, तिथे आज त्याच मातृत्वाचं बाजारात रूपांतर झाल्याचे चित्र दिसत असून प्रयोगशाळांमध्ये…

Read More

White gold loses its shine amid weak market rates

हमीभावाच्या प्रतीक्षेत पांढरं सोनं अडकलं! सत्यउपासक विशेष: सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी हा कापसाला हमीभाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून केंद्र सरकारच्या Cotton Corporation of India (सीसीआय) कडून कापूस खरेदी केंद्रे सुरू होण्याची वाट बघत आतुर झाला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना बाजारातील कमी भावामुळे कापूस विकणे परवडत नसल्यामुळे बहुतेक शेतकरी आपला कापूस साठवून ठेवत आहेत, परिणामी ग्रामीण बाजारपेठांतील…

Read More
error: Content is protected !!