Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

पुणे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार, अनियमित बदल्या आणि सत्तेचा गैरवापर… “मलाईदार खात्यां”चा पर्दाफाश

पुणे जिल्हा परिषदेला भ्रष्टाचाराची घुस… पुणे जिल्हा परिषद येथील सावळा गोंधळ ! सत्यउपासक विशेष: शासन नियमांचे थडगं आणि लोकशाही मूल्यांचा अपमान करत पुणे जिल्हा परिषदेच्या चार भिंतीत चालत असलेल्या अफलातून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश सत्यउपासक वृत्तसमूहाने आपल्या तपासणीतून आणि टाकलेल्या माहिती अधिकाराच्या मागण्यांतून केला, यातून शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य आणि बांधकाम विभाग तसेच इतर मलाईदार खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची…

Read More

‘सूर्य घर’ योजनेतून अदानी ग्रुपला प्रचंड लाभ! योजनेचा खरा लाभार्थी कोण? जनता की अदानी?

‘सूर्य घर’ योजनेतून खर्च महाराष्ट्राचा लाभ मात्र अदानी सोलर ला! महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पण फायद्यात गुजरातच! विकासाच्या स्पर्धेत उत्पादनशक्ती गमावलेलं महाराष्ट्र! महाराष्ट्र उपभोक्ते राज्य तर गुजरात उत्पादक राज्य! सत्यउपासक स्पेशल पंतप्रधान सूर्य घर योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून पुढे आली असली, तरी त्यामागचे आर्थिक आणि धोरणात्मक गणित समजून घेतल्यास खरा लाभार्थी कोण, हा…

Read More

धर्मादाय रुग्णालयात मानवतेचा धर्म हरवला, दया मेली… उरली फक्त पैशांची भूक!

जमिनी घेतल्या गरीबांच्या नावाने, आणि सेवा चालते भांडवलशाहीच्या थाटात! पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अलीकडेच घडलेली एक अमानुष घटना ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर धर्मादाय सेवांच्या मुखवट्यामागील क्रूर चेहराच उघड करणारी आहे. तब्बल वर्षभर प्रसूतीपूर्व तपासणी आणि उपचार या रुग्णालयात घेतलेल्या एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तिथेच नेण्यात आलं, मात्र तात्काळ १० लाख रुपये भरण्याची अट…

Read More

दक्षता विभागाचा सावळा कारभार: आता विजयकुमार राऊत यांच्याकडे सूत्रे, मोरे यांचा भ्रष्ट कारभार उघडकीस…

“दक्षताच्या बुडाखालीच अंधार!”दक्षता प्रमुखाचा काळा कारभार: शासकीय खात्याचा गैरवापर, तब्बल नऊ वर्षे यूपीआय व्यवहार! सत्यउपासक विशेष वृत्त: राज्याच्या कृषी विभागातील दक्षता प्रमुख पदावरून गोविंद मोरे यांना तडकाफडकी हटविण्यात आले असून, त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. तब्बल नऊ वर्षे शासकीय बँक खात्याचा गैरवापर करून यूपीआय व्यवहार चालवले असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईची…

Read More

पुण्यातील आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय केवळ औपचारिकता!

आंतरराष्ट्रीय शाळांचे मराठीकडे दुर्लक्ष!, आंतरराष्ट्रीय शाळांची शासन निर्णयाला केराची टोपली! सत्यउपासक विशेषवृत्त/ पुणे: सत्यउपासक वृत्त समूहाने शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेच्या अंमलबजावणीची पडताळणी केली असता, अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.या तपासणीत राज्य परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमाचा अवलंब करणाऱ्या मराठी, इंग्रजी आणि इतर माध्यमांच्या शासकीय, अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त शाळांचा समावेश होता. विशेषतः, केंद्रीय माध्यमिक…

Read More

महाराष्ट्रातील प्लेसमेंट एजन्सींवरील नियंत्रण: युवकांच्या संरक्षणाचा खरेच उपाय की केवळ दिखाऊ पाऊल?

राज्यात अनेक बनावट प्लेसमेंट एजन्सी आहेत, ज्या तरुणांना भरघोस नोकऱ्यांचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक २०२५ संमत केले आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ सरकारने मोठे दावे केले आहेत—जसे की रोजगार क्षेत्रात…

Read More

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक

पुणे, १३ मार्च २०२५: पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज जिल्हा परिषद, पुणे येथील बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. कार्यकारी अभियंता बाबुराव पवार, उपअभियंता दत्तात्रेय पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी सरकारी कंत्राटदाराकडून तब्बल २,५४,००० रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी १,४२,००० रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.प्रकरणाचा तपशील:तक्रारदार हा सरकारी ठेकेदार…

Read More

कृषी विभागात कंत्राटी भरती घोटाळा! बेरोजगारांची लूट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष!

कंत्राटी भरती प्रक्रियेत पैशांची मागणी दरपत्रकच तयार! शासनाने कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक पद वर्क फ्रॉम होम केले आहे का? वरिष्ठ अधिकारी आणि एजन्सींचे संगनमत? सत्यउपासक विशेष वृत्त/पुणे: सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेरोजगार तरुणांची सरळसरळ लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार कृषी विभागात समोर आला आहे. सरकारने क आणि ड वर्गाच्या सरकारी सरळ सेवाभरती प्रक्रिया बंद…

Read More

शववाहिकांची गरज नव्हतीच! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ…

वेतन नाही, सुविधा नाही, पण शववाहिकांसाठी कोट्यवधी आहेत! सत्यउपासक विशेषवृत्त/ पुणे: राज्याच्या आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या नव्या १३२ शववाहिका पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभागाने संबंधित प्रशासनाला या शववाहिकांचे वितरण अद्याप केले नसल्याने या शववाहिका पडून आहेत….

Read More

घटनांच्या गोंधळात हरवलेले सत्य…

प्रश्न अनुत्तरित, न्याय अनिश्चित!  महाराष्ट्राला एक वैभवशाली आणि संपन्नतेचा इतिहास असताना राज्यातील औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरातील घटना पाहता राजकारणात मनी-मसल-पॉवर चा अतिरेक झाला असून गुन्हेगारी, अनैतिक प्रवृत्तींना सत्ताधारी स्तरावरुन राजकीय आश्रय दिला जात असून राजकारणातून सामान्य जनतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न गायब झाले आहेत असे वाटते, राजकीय स्वार्थापोटी जवळ केलेल्या आश्रित गुन्हेगारांकडून सत्तेचा…

Read More
error: Content is protected !!